Skip survey header
Select another language

परणाम तपासणी स

पार्श्वभूमी

या सर्व्हेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! हा सर्व्हे वन ग्लोबल इकॉनॉमी या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे घेण्यात आलेला आहे. दुर्लक्षिलेल्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, वंचित समाजाला जर योग्य ती माहिती मिळाली तर त्यांचे जीवनमान नक्कीच उंचावले जाऊ शकते. माहिती ही त्यांच्यासाठी ताकद ठरू शकते. त्यासाठी आपल्याकडे ‘माहिती’ असणे किंवा माहिती मिळवण्याचे साधन असणे आवश्यक आहे. या सर्व्हेद्वारा घेण्यात आलेली सर्व माहिती ही गोपनीय ठेवली जाईल याची खात्री बाळगा आणि जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक द्या. वन ग्लोबल इकॉनॉमी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी http://www.OneGlobalEconomy.org. या लिंक वर क्लिक करा.
3. What country do you live in? *This question is required.
Survey Software powered by SurveyGizmo
Survey Software